Followers

Monday, 19 February 2018

छत्रपती शिवाजी महाराज

*||महाराजांसाठी एवढी काळजी घ्या ||*

● *टीशर्ट वर महाराज छापायचे असतील* तर तो टीशर्ट घालुन कोठेही चुकीच्या ठिकाणी जाणार नाही याची काळजी घ्या.

● *गळ्यात महाराजांचे लॉकेट,बिल्ला घालायचा असेल* तर आपले वर्तन चुकीचे असणार नाही याची काळजी घ्या.

● *हातावर महाराजांचे नाव कोरायचे असेल* तर त्या हाताने अनैतिक काम होणार नाही याची काळजी घ्या.

● *बोटांमधे महाराजांच्या अंगठ्या घालायच्या असतील* तर आपली बोटे कुणाचा द्वेष करण्यासाठी दाखवली जाणार नाहीत याची काळजी घ्या.

● *तोंडात महाराजांचे नाव घ्यायचे असेल* तर त्याच  तोंडात व्यसनी पदार्थ घेणार नाही याची काळजी घ्या.

*🚩शिवरायांची जयंती गाजवा*🚩

!! *जय भवानी जय शिवाजी* ...

No comments:

Post a Comment