PARTS OF SPEECH ( पार्टस् आँफ स्पीच )
शब्दांच्या जाती ( मराठी) (SERIES 1)
PARTS OF SPEECH ( पार्टस् आँफ स्पीच ) म्हणजेच मराठीतील शब्दांच्या जाती होय.
PARTS OF SPEECH ( पार्टस् आँफ स्पीच ) चे मुख्यतः खालील प्रमाणे 8 (आठ) प्रकार पडतात.
प्रकार (उच्चार) सोपा अर्थ मराठी अर्थ
1) NOUN (नाऊन) - ( नाव) नाम
2) PRONOUN ( प्रोनाऊन) - नावा एवजी वापरला जाणारा शब्द सर्वनाम
3) ADJECTIVE (अँडजेक्टीव) नावाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द विषेशण
4) VERB (व्हर्ब) कृती / क्रिया दर्शक शब्द क्रियापद
5) ADVERB(अँडव्हर्ब) क्रियेबद्दल अधिक माहिती देणारा शब्द क्रियाविषेशण
6) PREPOSITION(प्रिपोझीशन) शब्दांना जोडणारा प्रत्येय शब्द शब्दयोगी अव्यय
7) CONJUNCTION(कंजंक्शन) शब्द/वाक्य जोडणारा प्रत्येय शब्द उभयान्वयी अव्यय
8) INTERJECTION(इंटरजेक्शन) उदगारवाचक शब्द केवलप्रयोगी अव्यय
No comments:
Post a Comment