नक्की वाचा.....
By
HTTP://sgpawarstudycenter.blogspot.in
आवडलतर नक्की शेअर करा आणि लाईक करा
रात्रीचे ८ वाजले होते मला आकाश ह्या माझ्या सहकार्याचा फोन आला त्याने मला सांगितले एक महिला बेघर,बेवारस अवस्थेत (पुणे)विश्रामबाग येथे फिरत आहे त्यांच्या अंगावर नीट कपडे ही नाही आम्ही लगेच या महिलेला आणण्या साठी गेलो असता विश्रामबाग पोलीस स्टेशन मधील काही पोलीस बोलले ती महिला तुमच्या सोबत येणार नाही ती खूप रागीट आहे.मी त्यांना बोललो होईल ते होईल आणि त्या महिलेजवळ गेलो.जस त्यांच्या जवळ गेलो त्याच त्या रागावल्या आणि रस्त्यावरील दगड उचला आणि अंगावर फेकायला लागल्या पण आम्ही तिथून थोड सुद्धा बाजूला झालो नाही.त्यांना कळाल की हे काय घाबरत नाही मग त्यांनी शिव्या देण्यास सुरुवात केली जरा वेळ त्यांच्या सोबत बोललो त्यांच्या अंगावर कपडे घातली तेव्हा त्यांनी जोरात माझ्या एक कानाखाली लावली पण काय करणार त्या रागातच एवढ्या होत्या नंतर थोड्या वेळाने त्या जरा शांत झाल्या व त्यांना गाडीत बसवलं तेव्हा वाजले होते ९.३० आता एवढ्या रात्री यांना घेऊन जायचं कुठ असा प्रश्न होता.थोडा वेळ विचार केला आणि त्यांना आमच्या घरी घेऊन जायचं ठरवल कारण त्या महिला खूप त्रास आणि शिव्या देत होत्या त्यांना त्या रात्री कुठ ठेवण शक्य नव्हत त्या मुळे त्यांना आमच्या राहत्या घरी शिवनेरी (शिरोली) येथे घेऊन आलो आम्ही रात्री १२.३० वाजता घरी आलो आणि त्यांना गाडीतून खाली उतरवल जस त्या गाडीतून खाली उतरल्या त्यांनी खूप मोठ्याने शिव्या द्यायला सुरुवात केली व दगड फेकून मारायला लागली आमच्या घराजवळील सर्व माणसे जागी झाली.पण मदतीला कोणी बाहेर आल नाही आता आम्हाला प्रश्न पडला कि आता काय करायचं? त्या महिला माझ काही ऐकायला तयारच नव्हत्या जो जवळ जाईल त्याला शिव्या द्यायच्या तेवढ्यात माझी आई बाहेर आली व त्या महिलेसोबत बोलू लागली त्यांना जेवण दिल थोडा वेळ गेला आई त्यांच्या जवळच बसून होती तेव्हा त्या ३ वाजता कुठ शांत झाल्या.तेव्हा आम्हाला मोकळा श्वस भेटला.व आम्ही झोपायला गेलो.पण ह्या गोष्टी वरून एक लक्षात आल की ह्या माणसांन सोबत थोड जरी प्रेमाने बोलो तरी यांच्या जीवनात नक्कीच थोडातरी बदल होऊ शकतो.पण आपण ह्याच भीतीने त्यांच्या जवळ जात नाही की त्यांना काही कळात नाही आणि मला त्यांनी काही केल तर? आता आम्ही त्यांची कायम स्वरूपी आश्रमात राहण्याची व्यवस्था केली आहे व त्यांच्या घरच्यांचा शोध घेत आहे.व त्या आता रोड पेक्षा तिथे आनंदात राहत आहेत अशी माणसे दिसल्यास कमीत कमी त्यांच्या अंगावर कपडे तरी आपण घालू शकता
धन्यवाद...🙏
*!! एक पाऊल माणुसकीसा

No comments:
Post a Comment