By
HTTP://sgpawarstudycenter.blogspot.in
सिगरेट शिवाय
आपण जगू शकतो...
तरी
सिगरेट बनवणारा
करोडपती
दारु शिवाय
आपण जगू शकतो...
तरी
दारु बनवणारा
करोडपती
मोबाइल शिवाय
आपण जगू शकतो...
तरी ....
मोबाइल बनवणारा करोडपती
कार शिवाय
आपण जगू शकतो...
तरी
कार बनवणारा
करोडपती
पण....
अन्ना शिवाय
आपण
जगू शकत नाही...
तरी ....
अन्न धान्य🌾🌱
उगवणारा
शेतकरी
अठरा विश्व
दरिद्री...?
एक
विदारक सत्य ...!
☝🏻धरणीमातेशी नाते असेल तर
forward करा..
🙏
तसं शेतकऱ्यासाठी कुणी काही करणार नाही पण 1 share केल्याने समाजात जाणिव निर्माण होईल .... !
*-----एक छान कविता-----*
*एकटे राहणे जमलेच नाही*
*माणसांना टाळणे जमलेच नाही*.
*कष्टाची भाकरी गोड लागली*
*लुटावे कुणाला कधी जमलेच नाही* .
*चेहरा आरशासारखा स्वच्छ होता*
*मुखवटा लावणे जमलेच नाही* .
*जे लाभले ते आनंदाने स्वीकारले*
*कष्ट नाकारणे जमलेच नाही* .
*जिंदगी साधी सरळ होती*
*भूल थापा मारणे जमलेच नाही* .
*हरघडी माणसांची पूजा बांधली*
*सतत देवळात जाणे जमलेच नाही* .
🌻 🌻
✍✍✍✍
*वक्त* "की" "यारी" "तो" "हर" "कोई" "करता" "है" "मेरे" "दोस्त",
"मजा" "तो" "तब" "है"...
"जब" *वक्त* "बदल" "जाए" "और" "यार" "ना" "बदले"!!
🙏🙏🙏✍✍✍✍
"अपनापन" "तो" "हर" "कोई" "दिखाता" "है",
"पर" "अपना" "कौन" "है"...
"ये" "तो" *वक्त* "बताता" "है"!!
🙏🙏🙏🙏🙏
✍✍✍✍
"जिस" "तरह" *वक्त* "का" "ख़ास" "होना"...
"हमारे" "लिये" "बहुत ""जरुरी" "है",
"उसी" "तरह" "किसी" "खास" "के" "लिये" "हमारे" "पास" *वक्त* "का" "होना" "भी" "जरुरी" "है"!!
🙏🙏🙏🙏🙏
✍✍✍✍
"सदा" "उनके" "कर्जदार" "रहिये", "जो" "आपके" "लिये"...
"कभी" "खुद" "का" *वक्त* "नहीं" "देखते"!!
🙏🙏🙏🙏🙏
✍✍✍✍
"किसी" "की" "मजबूरियाँ" "पे" "ना" "हँसिये"...
"कोई" "मजबूरियाँ" "ख़रीद" "कर" "नहीं" "लाता",
"डरिये" *वक्त* "की" "मार" "से"...
"बूरा" *वक्त* "किसी" "को" "बताकर" "नहीं" "आता"!!
🙏🙏🙏🙏🙏
🙏🌹 विचार पुष्प 🌹🙏
गर्वाचा त्याग केल्यास माणूस इतरांच्या प्रेमाचा पात्र होतो,
राग सोड़ल्यास दुःख होत नाहीं,
अभिलाषा सोड़ली कि माणूस श्रीमंत होतो व लोभ सोड़ला कि खऱ्या अर्थात सुखी होतो हेच
आयुष्याचे सत्य आहे........
शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत
म्हणून प्रत्येक नात्याला मनःपूर्वक हृदयातून जपावे....
🌺🌸 🌸🌺
☕ S G PAWAR STUDY CENTER SPOKEN ENGLISH ACADEMY And Coaching Classes☕
No comments:
Post a Comment