Followers

Sunday, 23 April 2017

Farmer in india

आपण चित्रपट न पाहता जगू शकतो
तरीही चित्रपट बनविणारे अरबपती,

आपण दारु न पिता जगू शकतो
तरीही दारु बनविणारे अरबपती,

आपण सिगरेट न पिता जगू शकतो
तरीही सिगरेट बनविणारे अरबपती,

आपण कार शिवाय जगू शकतो
तरीही कार बनविणारे अरबपती,

आपण मोबाईल शिवाय जगू शकतो
तरीही मोबाईल बनविणारे अरबपती...

पण...

आपण अन्ना शिवाय जगू शकत नाही.
मग रक्ताचं पाणी करुन अन्न तयार करणारा
शेतकरी गरीब का?

No comments:

Post a Comment