✨ सुंदरविचार ✨
*जिवनात पैशांची गरज भासली तर ते व्याजानेही मिळतात .... परंतु*
*माणसाची साथ व्याजाने मिळायची सुविधा अजुन सुरु नाही झाली ...... म्हणून*
*तोपर्यंत तरी नाती जपा . आनंदात तर परके पण सामील होतात . पण*
*तुमच्या दु:खात जो न बोलवता सामील होतो तो खरा तुमचा असतो ....!*
*🍁 🍁*
: *"नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं",*
*"मनापासून जे सांभाळल जातं ते खरं नातं असतं".*
*"जवळीक दाखवणारा हा जवळचाच असतो असं नाही",*
*"हृदयापासून जो जवळचा असतो तोच आपला असतो".......!*
🙏💐💐🙏
🌄🌄 🌞🌼
👌आकाशापेक्षाही विशाल!!,
सागरापेक्षाही खोल,!!
चंदनापेक्षाही शितल,!!
गुलाबापेक्षाही कोमल,
!!
क्षितिजाच्याही दूरवर,
!!
स्वपनाहूनही सुंदर,
!!
प्रेमापेक्षाही प्रेमळ,
!!
जसं पावसाच्या थेंबाने कमळाच्या !!
पानावर मोती होऊन सजावं,तसं !!
🙏 नातं 🙏
आपल्या सगळ्यांच असावं👌
🌻🌻🌹 🌹🌻🌻
🌷 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🌷
🙏🌿 *चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे "वाट" बघतात*🌿...
*🌿अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे "प्रयत्न" करतात*🌿..
*पण* " *🌿सवोॅतम*" *गोष्टी त्यांनाच मिळतात*, *जे आपल्या* " *प्रयत्नांवर*" *अतूट विश्वास ठेवतात*🌿...
👉 " *आयुष्य*" *अवघड आहे पण, अशक्य नाही*🌿🙏...!!
💐💐 💐💐
*आयुष्यात* फक्त *Professionally जगू* नका... :)
कधी कधी *Emotionally* ;) पण जगा...
कारण...*Professionallyमाणसं* फक्त *जवळ* येतात..
आणि *Emotionally माणसं जोडली* जातात.
🌾🍁शुभ सकाळ🍁🌾

No comments:
Post a Comment