*एक मे च्या ग्रामसभेला तुम्ही ग़ैरहजर राहिले की देशी व दारू दुकानाचा खोटा ठराव घेतला म्हणून समजा*
*************************
मित्रहो !
थोडे जागे व्हा !
येत्या एक मे रोजी आपल्या गावात ग्रामपंचायती मध्ये ग्रामसभा होईल.
त्यात एक महत्वाचा ठराव घ्या !
************************
आमच्या गावाच्या हद्दीत देशी दारू ,बियर बार,बियर शॉपी या पैकी कोणत्याच दुकानाला परवानगी,नाहरकत,ग्रामसभा ठराव देण्यात येवू नये !
************************
सध्या मा.सुप्रीम कोर्टाने महामार्ग व राज्य महामार्ग वरील दारू दुकाने रद्द करून त्यांना 500 मीटर रस्त्यापासून दूर हटवाण्यास राज्य सरकारला आदेश दिले असून त्यामुळे हे दुकानदार आता तुमच्या गावात 500 मीटर दूर शेतात हे दुकान मांडतील जर तुम्ही शांत राहिले तर ?
************************
तुम्ही काय करायला पाहिजे !
फक्त ग्रामसभेला हजर रहा एक तारखेच्या आन या दारू दुकानाला परवानगी गावाच्या हद्दीत द्यायची नाही म्हणून विरोध करा !
@तसा ठराव ग्रामसभेच्या प्रोसिडिंगमध्ये लिहून घ्या !
पूर्ण ग्रामसभेची मोबाईलमध्ये रिकॉर्डिंग करून घ्या !
@होऊ देणार नाही म्हणजे होऊ देणार नाही दारुचे दुकान गावात येवू देणार नाही असे फलक घेवून ग्रामसभेला जा !
@महिलानी व युवतीनी या दारू दुकानाला विरोध करण्यासाठी ग्रामसभेला हजर रहावे !
@ग्रामसभेची प्रोसिडिंग व घेतलेले ठराव ग्रामसेवकाला उभे राहून वाचायला लावा आणि त्याचे vdo शूटिंग करून save ठेवा !
@सरपंच ,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य यांना दारुमुक्त गाव करण्यासाठी हाथ जोडून विनंती करा व ग्रामसभेत दारू दुकान नकोच नको म्हणून विनंती करा !
@वेळ पडली तर ग्रामसभेत दारू दुकान नको म्हणून बहुमत हाथ वर करून किंवा मतदान घ्या !
@ नवीन कायद्यानुसार खोटा ठराव घेणे किंवा जनतेला अंधारात ठेवून परस्पर ठराव घेणे हे सिद्ध झाल्यास असे करणाऱ्यावर 420 पोलीस कार्यवाही करता येते
@मित्रहो एकच काम करा हा मेसेज आपल्या सगळ्या ग्रूपमध्ये ढकला, शेयर करा, आजुबाजुच्या गावाला व तेथील जागरूक नागरिक महिलांना याबाबतीत सांगा तुमची ग्रामसभेतली उपस्थिती दारू दुकान तुमच्या गावात न येवू देण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे
@
@पुण्याचे काम,अनेकांचे संसार वाचवण्याचे काम ,अनेकांना नशेपासुन मुक्ती देण्याचे काम यात वाटा उचला दोस्त हो !
@तुमच्या लेकराना आशीर्वाद लागेल
@दारूवाला मग तो किती ही मोठा का असेना त्याला भिण्याचे कारण नाही !
#ते फक्त गावातल्या दलालाना हाताशी धरुन सरपंच उपसरपंच व इतर लोकांकड़ून गुपचूप ठराव घेवू शकतात !
@तुम्ही फक्त ग्रामसभेत हे जमणार नाही आमच्या गावात दुकान नकोच म्हणून ठराव मांडा व शुटींग करून घ्या मग आपण पुढचे बघू
@जर तुम्ही हजरच राहिले नाही तर दलालाचे साधते हे लोक लाखों रुपये देवून ठराव बरोबर शंभर लोकांच्या ग्रामसभेला सह्या दाखवून कुणी तरी ठराव मांडला अस दाखवून नाहरकत देतील !
@फक्त एक दिव*एक मे च्या ग्रामसभेला तुम्ही ग़ैरहजर राहिले की देशी व दारू दुकानाचा खोटा ठराव घेतला म्हणून समजा*

@फक्त एक दिवस 1 मे 2017 ग्रामसभेसाठी ! आपल्या गावात गावाला नासवणारी ही दारू न येवू देण्यासाठी !
*संयोजक स्वामिनी दारुबंदी*
*********************
चला तर धडाधड सगळ्या ग्रूपमध्ये पाठवूयात !स 1 मे 2017 ग्रामसभेसाठी ! आपल्या गावात गावाला नासवणारी ही दारू न येवू देण्यासाठी !
*********************
चला तर धडाधड सगळ्या ग्रूपमध्ये पाठवूयात !

No comments:
Post a Comment