Followers

Sunday, 23 April 2017

A

आठवण बनून  भेटतात सारेच
पण ओठांवर नाव बनून
मोजकेच राहतात.!!
दु:खात सांत्वन करतात सारेच
पण आसवे पुसणारी
मोजकीच असतात.!!
कामापुरते गोड बोलून घात
करणारे सारेच असतात.!!
पण नात्यात गोडी ठेवून सोबत
राहणारे क्वचितच सापडतात.!!
लोभ नसतो कशाचा
फक्त नातं महत्वाचे असतं.!!
असे लोक मात्र
नशिबानेच मिळत असतात.!!
!! काळजी घ्या !!
🌾🍁🍁🌾
🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment