आँफिस मधील खुर्ची पेक्षा..
माझ्या शाळेचा बाकच बरा होता...
कामाच्या या व्यापा पेक्षा..
आमचा गृहपाठच बरा होता...
काँम्प्युटरची 'स्क्रीन' कितीही प्रीय असली..
तरी माझ्या शाळेचा 'फळाच' बरा होता...
बाॅसच्या सततच्या टेन्शन पेक्षा..
बाईंच्या छडीचा मारच बरा होता..
मोबाईल वरील रग्गड गेम पेक्षा..
मैदानी खेळाचा थाटच बरा होता..
आलो शहरात सुख मिळविण्यासाठी..
पण गड्या आपला गावच बरा होता...
गावच बरा होता...😔
S G PAWAR STUDY CENTER SPOKEN ENGLISH ACADEMY And Coaching Classes
माझ्या शाळेचा बाकच बरा होता...
कामाच्या या व्यापा पेक्षा..
आमचा गृहपाठच बरा होता...
काँम्प्युटरची 'स्क्रीन' कितीही प्रीय असली..
तरी माझ्या शाळेचा 'फळाच' बरा होता...
बाॅसच्या सततच्या टेन्शन पेक्षा..
बाईंच्या छडीचा मारच बरा होता..
मोबाईल वरील रग्गड गेम पेक्षा..
मैदानी खेळाचा थाटच बरा होता..
आलो शहरात सुख मिळविण्यासाठी..
पण गड्या आपला गावच बरा होता...
गावच बरा होता...😔
S G PAWAR STUDY CENTER SPOKEN ENGLISH ACADEMY And Coaching Classes
No comments:
Post a Comment