Followers

Monday, 24 April 2017

A

*_प्रत्येक कणात देव_* *_असतो, मग तुंम्ही मंदिरात का जाता?_*

*👌🏻 खुप सुंदर  उत्तर 👌🏻*

*वारा तर उन्हातही वाहतो, पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो  तसेच देव सगळीकडे असतो,*

*परंतु त्याचा आनंद मंदिरातच मिळतो.*

 *🌹💞🌞💞🌹*

No comments:

Post a Comment