*समज हा साखरेप्रमाणे*
*गैरसमज हा मिठाप्रमाणे असतो*
*जीवनाच्या दुधात काय टाकावे*
*हे ज्याने त्याने ठरवावे*
*कुणीतरी कुणाबद्दल काही सांगितले*
*म्हणून तेच खरे*
*असे मानू नका*
*अनुभवाने खात्री करा*
*जीवनाच्या दुधाला गोडी आल्याशिवाय राहणार नाही*
🌹 **""""**🌹
*गैरसमज हा मिठाप्रमाणे असतो*
*जीवनाच्या दुधात काय टाकावे*
*हे ज्याने त्याने ठरवावे*
*कुणीतरी कुणाबद्दल काही सांगितले*
*म्हणून तेच खरे*
*असे मानू नका*
*अनुभवाने खात्री करा*
*जीवनाच्या दुधाला गोडी आल्याशिवाय राहणार नाही*
🌹 **""""**🌹
No comments:
Post a Comment