काय विचित्र अवस्था आहे पहा ना.....तो "कुलभूषण जाधव" तिथे एकटाच पाकिस्तानी जेलमधे फाशीच्या शिक्षेची वाट पहात बसलाय आणि......आपण सगळे आयपीएल पहातोय,मजा मारतोय....
..त्याला तिथे तुडवून मारत असतील आणि आपण सगळे जेवणावर ताव मारतोय.....पंतप्रधान गुजराथला पाटीदार समाजाला चुचकारण्यात व्यस्त,आप वाले दिल्लीत भ्रष्टाचारात व्यस्त,राहुल गांधी मोदिंचे पाय ओढण्यात व्यस्त,महाराष्र्टाचे मुख्यमंत्री राणेंना पक्षात आणण्यात व्यस्त,सेनाप्रमुख मातोश्री—२ बांधण्यात व्यस्त,मनसे प्रमुख घरातील समस्येत व्यस्त,.....तुम्हि आम्हि "आयपीएल" आणि स्वत:च्या आयुष्यात व्यस्त.....फक्त कुलभूषणच्या आईला,वडीलांना,बायकोला,मुलाबाळांना अन्नाचा घास घश्याखाली उतरत नसेल,झोप येत नसेल......आता ते कसाबकरीता मध्यरात्री न्यायालय उघडायला लावणारे वकील कुठे गेले? साधा वकील द्यायलाहि नकार दिला त्याला पाकड्यांनी, आजादि,मानवता म्हणून ओरडणारा तो कन्हय्या कुठे गेलाय? एकहि पाकिस्तानी मानवता म्हणून ओरडत नाहिये,कुठे गेलाय सर्जिकल स्र्टाईकचे पुरावे मागणारा केजरीवाल? पाकिस्तानकडे एकहि पुरावा नसताना कुलभूषणला फाशी सुनवलीय, कुठे गेलाय पाकिस्तानी कलाकारांना घेऊन चित्रपट काढणारा करण जोहर आणि त्याच समर्थन करणारे ते सगळे शहाणे?मुंबईवर हल्याची केस अजूनहि निकालाविना पडलीय आणि कुलभूषणला लगेच फासावर टांगायला निघालेत,
कुठे गेलेत सगळे?????
या देशात आरक्षणाकरीता मोर्चा काढता ना मग एक मोर्चा कुलभूषणकरीतापण काढा ना कि त्याला फासावर लटकवल्यावर मेणबत्त्या लावणार आहात?
उठा जगाला कळू द्या हिंदुस्थान काय ताकतीचा देश आहे.....कुलभूषणला वार्र्यावर सोडलत तर कीतीतरी आई—वडिल आपल्या मुलामुलींना संरक्षण दलात पाठविणार नाहित....सरकारला लिहा,मोर्चा काढा,जे जे जमेलते ते करा पण कुलभूषणला परत आणाच.
"कुलभूषण जाधव" हे पाकिस्तान मधून सुटावे। या साठी हा लेख जास्तीत जास्त शेअर करा।
मराठी व्यक्ति साठी सर्व मराठी व्यक्तिंनी एकत्र यावे
I धन्यवाद l

No comments:
Post a Comment