Followers

Sunday, 23 April 2017

Animal

माणसाचे दु:ख गावभर पसरते
या मुक्या माय माऊलीच दु:ख कोणी बघावं
कारण जीव तिच्या लेकराचा पण होता
म्हणुनच माझी कळकळीची विनंती आहे..
रस्त्याने गाडी चालवताना लक्ष पुर्वक चालवा.
या मुक्या पिल्लाची पण कुणीतरी वाट पाहत होतं..
जीव वाचवा सुख मिळवा..

No comments:

Post a Comment